आदेश श्रीवास्तव चैक चे उद्घाटन करण्यासाठी जैकी श्रॉफ, पूनम ढिल्लों जे पी दत्ता, अंधेरी येथे आले
विजेता श्रीवास्तव यांनी संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या नावाचा चैक चे उद्घाटन सोहळा आयोजित केला होता, त्यासाठी जैकी श्रॉफ, पूनम ढिल्लों, जे पी दत्ता, गोविन्द निहलानी, कॉर्पोरेटर ज्योत्स्ना दिघे, एकता जैन, हर्षवर्धन जोशी, श्री राजपूत, यश पंडित, स्वेता पंडित, भावना सोमैया अंधेरी स्थित लोखंडवाला बैक रोड वर आले.
छायाकार रू रमाकांत मुंडे
No comments:
Post a Comment